About Us

Hi! I am Meera Ganu

You must be curious to know why I am selling Ladoos and Modaks online. I am here because of my childhood spent with a loving grandmother and a caring mother. They were homemakers and dedicated a lot of their time to me, nurturing and feeding me with good and healthy stuff made at home. Out of which Ladoos and Modaks were my favorite.

I always wonder that nowadays with nuclear families and both parents working day and night, are we able to give our children nutritious home-cooked food? Sadly, the answer is NO, because its practically impossible with such long working hours to spend ample time in the kitchen and cook leisurely. So we opt for ready made, instantly available food from the supermarket. However, its not the healthiest option.

This is where I come in! My aim is to offer home-made ladoos and modaks, using authentic recipes and the freshest ingredients. Tasty and healthy at the same time.  

Thank you and happy shopping!

Meera Ganu
Founder, Pune Ladoo & Modak

Meera Ganu specializes in making home-made Maharashtrian food using authentic recipes and ingredients of the best quality. She ensures that the food prepared is in hygienic conditions and delivered fresh.


नमस्कार! मी मीरा गानू

 

तुम्हाला खूप कुतूहल असेल की ही  लाडू मोदक का करून विकते? याला कारण माझं बालपण. मी लहान असताना आज्जी आई housewife होत्या. पण तुम्हाला माहित आहे का की  housewife सगळ्यात busy असते.  घरात  असल्यामुळे वेगवेगळे पदार्थ घरच्या घरी करते .पैशाची बचत आणि प्रकृतीला उत्तम. हे बघत आल्यामुळे लग्न झाल्यावर, मुलं  झाल्यावर मी पण पदार्थ विकत आणण्यापेक्षा घरीच  करून द्यायला सुरवात केली. मुलांच्या मित्र- मैत्रीणीना आवडले , माझ्या मैत्रीणीना आवडल मग त्यांनी मला विचारल कि आमच्यासाठी बनवशील का? कारण हल्ली  नोकरी करणाऱ्या स्त्रिया आणि  विभक्त कुटुंब पद्धती यामुळे पदार्थ माहित असतात पण पारंपारिक पद्धतीने कसे करायचे हे माहित नसत.
 
मी केलेले लाडू ,मोदक खाल्ल्यावर त्यांचे अभिप्राय आले कि माझी आई आसच करायची किंवा माझी आज्जी असच  करायची . अशी हळूहळू सुरवात होत आता माझ्याकडच्या  लाडू मोदकाची मागणी वाढली.  मग विचार केला परदेशात राहणाऱ्या मुलांना किंवा त्यांच्या भारतात  राहणाऱ्या वृद्ध आईवडिलांना असे कोणीतरी घरच्या सारखे करून देणारे मिळाले तर किती छान! म्हणून हा छोटासा प्रयत्न…